Wednesday, January 14, 2009
पतंग
आपल आयुष्य पतंगा सारख असाव। रंगांनी खुललेल। त्याचा मांजा आपल्या हातात। उंच उंच जात रहाव। वार्याशी मैत्री करत। उंच उंच जाताना बऱ्याच पतंगाशी स्पर्धा असते। आपला मांजा कापायचा ते प्रयत्न करतात। आपण या कापकापित गुंतायच नसत। आपल लक्ष ऊँची गाठण्यावर असाव। कुठे ढील द्यायची ते मात्र समजल पाहिजे। आणि फिरकी कोणाच्या हातात द्यायची ते सुद्धा...
Labels:
JUST THOUGHTS
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Ek kavita aathvli tuzya ya post varun, shabda barobar ahet ki mahit nahi
सरळ रेषांसारखे गज आहेत पण
तुरुन्ग अलीकडे की पलीकडे
ते मात्र माहीत नाही.
तरीही-
अलिकडचे पलिकडच्यांना नि-
पलिकडचे अलिकडच्यांना
मोकळं समजतात.
खरं तर मोकळं कुणीच नाही,
आणि असतीलच तर
फक्त गजच तेवढे मोकळे आहेत.
Manohar Sapre
Post a Comment