Tuesday, February 24, 2009

सहज सुचल...

फार फार पूर्वी एकदा आभळातल्या निळ्या रसाचा एक थेम्ब पृथ्वीवर सांडला आणि त्याचा समुद्र झाला।

मग सुर्याने सुद्धा आपल्याकडचा एक तेजबिंदु पृथ्वीच्या कपाळावर टेकवला।

त्याला आता चंद्र म्हणतात।

No comments: