Friday, January 23, 2009

पुलकित

आज पुलंचा एक अतिशय सुंदर लेख वाचण्यात आला। जगातल्या सगळ्या आनंदाचे आणि संघर्षाचे एकाच वेळी इतके सुंदर explaination मला आजवर कुठेही सापडले नव्हते।
Thank you very much पराग.
ही लिंक इकडे देत आहे. सगळयांनी आवर्जुन वाचा.
अधिक काही बोलणे किंवा लिहिणे आपल्या लायकिच्या आणि ताकदीच्या पलिकडचे आहे।
http://cooldeepak.blogspot.com/2008/04/blog-post_08.html

No comments: